
खानापूर प्रतिनिधी
संदेश क्रांती न्यूज :
मळव (ता. खानापूर) येथील पत्रकार महेश कदम यांचे वडील, महारष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते प्रतिष्ठित नागरिक.कै.नागाप्पा दत्तू कदम (वय ७०) यांचे बुधवार दि.२७ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्र्चात पत्नी, दोन विवाहीत मुलगे, एक विवाहीत मुलगी सूना नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी ११ वाजता मळव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कर होणार आहेत.