संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील असोगा,मणतुर्गा,भोसगाळी, अशोकनगर,नेरसा,तिवोली,शिरोली,
डोंगरगाव,हेमाडगा,जामगाव,अबनाळी, कोंगळा,पास्टोली,गवाळी,मन्सापूर,बाचोळी,कान्सुली,नागुर्डा,निलावडे,मळव,कांजळे,
मुघवडे,कबनाळी,अंबोळी,बांदेकरवाडा,दुर्गा नगर,खानापूर पोलिस ट्रेनिंग सेंटर, परिसरात हेस्काॅम च्यावतीने महत्वाच्या दुरूस्ती व देखभाल कामे हाती घेण्यात आल्याने उद्या रविवारी दि.२४ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत यावेळेत. वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.
तेव्हा या भागातील नागरीकानी तसेच शेतकर्यानी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.तसेच हेस्काॅम खात्याला सहकार्य करावे.असे आवाहन हेस्काॅम खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
