संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
फुलेवाडी( डुक्करवाडी) ता.खानापूर येथील मनोहर गंगाराम कुंभार यांचे जेष्ठ सुपूत्र चि. पुंडलिक यांचा शुभविवाह चि.सौ.का.कमल ( गावडू गोविंद किटवाडकर मु.कोनेवाडी ता.जि.बेळगाव) यांची सुकन्या हिच्याशी रविवारी दि.१२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजुन १० मिनिटानी फुलेवाडी(डुक्करवाडी ता. खानापूर) ये थे मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी वधुवराना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ने ते मंडळी, गावचे नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.
