! चि.प्रसाद !
याचा शुभ विवाह
!चि.सौ.का.विनायकी!
सिंगीनकोप (ता.खानापूर ) येथील कै.अर्जुन मारूती कुंभार यांचे व्दितीय सुपूत्र चि.प्रसाद याचा शुभ विवाह चि.सौ.का.विनायकी हिच्याशी शुक्रवारी दि. १० एप्रिल रोजी दुपारी १२वाजुन ३४ मिनिटानी तोपिनकट्टी ( ता. खानापूर ) येथील सिध्दाश्रम मठात मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी वधुवराना आशिर्वाद देण्यास राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
