संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हलकर्णी ( ता.खानापूर ) येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत आज शुक्रवारी दि. 30 जानेवारी सालाबाद प्रमाणे यंदी ही गावातील समस्त महिलावर्ग व शाळा सुधारणा कमिटीच्या दुपारी दोन वाजता हळदीकुंकू चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
असे आवाहन हलकर्णी शाळा सुधारणा कमिटी , मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी एम एच एस हलकर्णी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

