कै. अनुसया लक्ष्मण बामणे
(माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्या ग्रामपंचायत बैलूर)
मृत्यू.दि.२२-११-२०२४
एक वर्ष गेले उलटून, हटेना मूर्ती डोळ्यासमोरूनी,
येईल का तव उणीव भरूनी,
अश्रू दाटती आठवणींनी.
तुमच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
______________________________________________________
* पती : श्री. लक्ष्मण बारकू बामणे.
माजी जिल्हा पंचायत सदस्य जांबोटी, माजी सभापती ता .प. खानापूर.
उपाध्यक्ष, हनुमान मल्टी.को. ऑप. सोसायटी लि. ओलमणी.
*मुलगे: कु. अनंत लक्ष्मण बामणे,
कु. आकाश लक्ष्मण बामणे.
*मुलगी: सौ. रेणुका राजू सनदी.
*जावई: श्री. राजू निंगाप्पा सनदी
(रा . अगसगे ).
कु. सुजाता लक्ष्मण बामणे.
*नातवंडे: भैरवनाथ, दिशांत.
समस्त बामणे परिवार मु.उच्चवडे (ता.खानापुर)