संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक राज्योत्सवदिनाची पूर्व भावी बैठक गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयात बोलाविण्यात आली आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित राहणार आहेत. बैठकीला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
