संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मूळच्या अंकोला सध्या राहणार शिवाजीनगर खानापूर येथील रहिवासी महालक्ष्मी नारायण नायक ( वय 72) यांचे शुक्रवार दिनांक 10 रोजी. हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा ,सून , नातवंडे असा परिवार आहे.
त्या खानापूर सर्टिफाइड स्कूलच्या निवृत्त कर्मचारी होत्या. तर खानापूर कृषी खात्याचे निवृत्त अधिकारी नारायण नायक यांच्या त्या पत्नी होत.
प्रवीण कुमार नायक यांच्या त्या मातोश्री होत.