#वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तो पिन कट्टी ग्रामपंचायतीचे सदस्य व बिदरभावी गावचे सुपुत्र आमचे आधारस्तंभ श्रीमान लक्ष्मण वसंतराव तिरवीर यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक:
श्री. तिरवीर कुटुंबीय आणि ग्रामस्थ बिदरभावी तसेच तोपिनकट्टी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य व कर्मचारी वर्ग तालुका खानापूर.
तोपिनकट्टी(तालुका खानापूर)ग्रामपंचायत सदस्य ,बिदरभावी गावचे सुपुत्र तसेच लोकांचे आधार स्तंभ व युवकांचे प्रेरणास्थान
लक्ष्मण वसंत तिरवीर हे डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीधर असून शिक्षण बिदरभावी येथे झाले
वडील वसंत तिरवीर यानी तोपिनकट्टी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष होते . त्यांनी अनेक उपोषण हे करुन भ्रष्टाचार दाबला व सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला होता
याचीच प्रेरणेतून त्यानी अगदीच कमी वयात ग्रामपंचायत निवडणुक लढवून भरघोस मतदान मिळवून विजयी झाले. व गावातील नागरिक समस्यां सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला असून पंचायत सदस्य होऊन भरपूर विकास कामे केली आहेत .भ्रष्टाचार मुक्त शासन देण्यात त्याचा प्रयत्न होता. व यापुढे मी त्यांचे चिरंजीव लक्ष्मण तिरवीर त्याचे उर्वरित कार्य पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहीन