#सर्व सर्व सुविधा उपलब्ध!
#एक वेळ अवश्य भेट द्या!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरात प्रथमच उत्तम दृष्टीसाठी योग्य वेळी डॉक्टर अग्रवाल नेत्रचिकित्सालयाची सुरुवात होत आहे. आता आपल्या खानापूर मध्ये मोफत डोळ्यांची तपासणी, अनुभवी नेत्र डॉक्टरा कडून तपासणी, मोतीबिंदू मूल्यमापन आणि ऑप्टिकल चष्मे आमच्यात फक्त 600 पासून सुरुवात.
तेव्हा खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी जास्तीत जास्त माहितीसाठी संपर्क साधावा.
संपर्कासाठी खानापूर नवीन बस स्टँड समोर कट्टीमनी टावर बिल्डींग मध्ये डॉक्टर अगरवाल नेत्र रुग्णालय आहे तर सर्व ग्राहकानी याचा लाभ घ्यावा.
असे आवाहन डॉक्टर अग्रवाल नेत्रचिकित्सालया कडून करण्यात येत आहे.