संदेश कांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गुंजी ( ता खानापूर) गावच्या ग्रामदेवता श्री माऊली देवी मंदिराच्या रस्त्याचे भूमिपूजन नुकताच करण्यात आले.
भूमीपूजन कार्यकर्त्यांच्या वेळी ग्रामपंचायत अध्य क्षा स्वाती गुरव, उपाध्यक्ष अमोल बेळगावकर, सदस्य प्रताप नाळकर, हनमंत जोशीलकर ,सदस्या राजश्री बिरजे ,श्रावणी शास्त्री, रुक्मिणी भेटणे, सरोजणी बुरुड, अन्नपूर्णा मादार तसेच ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रीती पत्तार ,सेक्रेटरी बाळू संनदी गावचे नागरिक खेमाना गाडी ,राजीव घाडी, जगदीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
