संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
विश्वभारती कला संघटनेची महत्त्वाची बैठक
रविवार दि. 21 रोजी शिवस्मारक खानापूर या ठिकाणी ठीक आकरा वाजता. महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे .
या बैठकीत जय जवान जय किसान मॅरेथॉन स्पर्धेची जनजागृती करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान
विश्वभारती कला क्रीडा संघटना बेळगाव उपशाखा खानापूर. यांच्यावतीने कळविण्यात आले.