# वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचे वाटप!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी खानापूर मंडळ यांच्या वतीने भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरकारी दवाखान्यातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले .
यावेळी खानापूर सरकार दवाखान्यातील रुग्णांना फळे वाटण्यासाठी
ज़िल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी
माझी अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते राजेंद्र रायका, पंडित ओगले, सदानंद पाटील, जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिंनकट्टी
मलप्पा मारिहाळ, चेतन मणेरीकर भूषण ठोंबरे सदानंद होसूरकर राजू सिदानी शंकर पाटील बंटी बुवाजी
व भाजपा कार्येकर्ते उपस्थित होते.
