#हब्बनहट्टी स्वयंभू मारूती तीर्थक्षेत्र देवस्थान कमिटीच्या शुभेच्छा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कारवार जिल्ह्यातील (ता. शिर्सी ) हुलेकलचे विभागाचे (आरएफओ) विभागीय अरण्य अधिकारी शिवानंद संभाजी निंगाणी याना जंगल व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी दाखवलेल्या साहसपूर्ण कामगिरीसाठी २०२४ चे मुंख्यमंत्री पदक जाहीर झाले आहे.
गेल्या आठ वर्षाच्या कार्यकाळात शिवानंद यानी आडीचशेहुन अधिक प्रकराणांचा तपास मार्गी लावला आहे. बेकायदा वन अतिक्रमणाना लगाम घालणे , लाकडाची तस्करी रोखणे,शिकारीला प्रतिबंध यासारख्या कारवाया राबविल्या आहेत .
त्याची दखल घेत पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.
यानिवडी बद्दल हब्बनहट्टी ( ता.खानापूर) येथील श्री स्वयंभू मारूती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थान कमिटीच्यावतीने नुकताच बेळगाव येथे आरएफओ शिवानंद निंगाणी यांचा शाल ,पुष्पहार व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात
एससीएफ एस एस निंगाणी यांचे ते सुपूत्र होत.