#शाखा:नंदगड,बिडी,पारिश्वाड,टिळकवाडी(,बेळगाव), काकती वेश (बेळगांव)!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील अर्बन बॅकेच्या नंदगड,बिडी, पारिश्वाड, टिळकवाडी (बेळगाव),काकती ( बेळगाव)अशा विविध पाच शाखेत शुक्रवार दि २५ रोजी सल्लागार समितीची नविन निवड करण्यात आली .
यावेळी अर्बन बॅकेचे चेअरमन म्हणाले की, रिझर्व्ह बॅकेच्या निर्देशानुसार बॅकेचे व्यवहार सुरू असतात.आमच्या कामकाजात काही त्रुटी आढळल्यास त्याची सुचना आम्हाला मिळते.आणि दुरूस्ती करून ,सर्वाशी सहकार्य साधत सहकार क्षेत्रात प्रगती करूया .असे मत अर्बन बॅकेचे चेअरमन अमृत शेलार यानी बोलताना व्यक्त केले.
अर्बन बॅकेच्या विविध शाखेचे सल्लागार!
नंदगड शाखा: महम्मद इकबाल बसरीकट्टी (नंदगड), रामचंद्र (बाबा) देसाई ( मडवाळ), नारायण पाटील (माचिगड), दिपक देसाई ( माडीगुंजी).
- बिडी शाखा : मोहन पाटील (बिडी), मारूती बिडीकर (भुरूणकी).
- पारिश्वाड शाखा : महेश कोडोळी (खानापूर), संजय कंची ( पारिश्वाड), महम्मद गौस शिंपी ( पारिश्वाड),
- टिळकवाडी (बेळगाव) शाखा: अर्जून केसरेकर,(अनगोळ), रवी डिलीमा (टिळकवाडी),जे.बी.गुंजीकर,(टिळकवाडी),गंगाराम कोडचवाडकर (उद्यमबाग),
- काकतीवेश (बेळगांव)शाखा: नेमीनाथ हर्दी( बेळगांव),पांडुरंग देसाई (हिंदवाडी),
हणमंत गौंडाडकर( खडक गल्ली) इत्यादी होत.
त्यासर्व निर्वाचित सल्लागाराचा सत्कार करण्यात आला.