- दि. गर्लगुंजी पी.के.पी.एस .संघ गर्लगुंजी ता.खानापूर.* संगण चालविण्यासाठी जागा भरण्याचे आहे.(महिलासाठी राखीव)
आमच्या दि.गर्लगुंजी पी.के.पी.एस. संघाच्या कार्यालयात “संगणक आँपरेटर” ची एक जागा भरण्याची आहे. तेव्हा संघाच्या कार्यक्षेत्रातील इच्छूक व पात्र महिला उमेदवारानी आपल्या शैक्षणिक पात्रतेचे प्रमाण पत्र व संगणकाचे प्रमाण पत्राच्या झेराॅक्स व अर्ज दि १ आँगष्ट पर्यत दि. गर्लगुजी पी. के.पी. एस. संघाच्या कार्यालयात आणुन द्यावे.
असे आवाहन अध्यक्ष व सेक्रेट्ररीनी केले आहे.