संदेश क्रांती न्यूज:
मुळचे दोड्डहोसुर ( ता.खानापूर ) सध्या राहणार शिवाजीनगर येथील कृष्णा मोताप्पा पाटील (वय ८६ ) यांचे मंगळवारी दि १५ रोजी दुपारी १२ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चाताप तीन विवाहित मुलगे,
सुना विवाहित मुली, जावई नातवंडे असा त्यांचा परिवार आहे
शिवाजीनगर येथील एलआय सी प्रतिनिधी
आर के पाटील यांचे ते वडील होत.
अंतिम संस्कार आज संध्याकाळी पाच वाजता मोक्षधाम खानापूर येथे होणार आहेत.