#चि.सौ .कां. भारती हिचा शुभविवाह चि. अभिमन्यू#
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मयेकरनगरातील रहिवाशी कै.नारायण पवार यांची कन्या चि.सौ.कां. भारती हिचा शुभविवाह चि.अभिमन्यू (हलकर्णी (ता.खानापूर) येथील रहिवाशी चुडाप्पा चौगुले ) यांचे चिरंजीव अभिमन्यू यांच्याशी शुक्रवारी दि. २० रोजी दुपारी १२.वा ३५ मिनीटानी खानापूर जांबोटी रोड येथील शुभम गार्डन मंगलकार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी वधूवराना आशिर्वाद देण्यासाठी सामाजिक,राजकिय व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.