
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर )येथील विठोबा गल्लीतील रहिवाशी रामचंद्र पिराजी कुंभार (वय ८० ) यांचे गुरूवारी दि.२१ रोजी वृध्दप कालीन निधन झाले .
त्याच्या पश्चात मुले ,मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.
डाॅ. पी.आर.कुंभार यांचे ते वडील होत.