आमचे पती, राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते, आदर्श शिक्षक
मा. श्री. आबासाहेब नारायणराव दळवी
यांना ७१ व्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!
“आपले विचार, कार्य आणि प्रेरणाव आमच्या जीवनाचे मार्गदर्शन ठरत आहेत.
आपले आशीर्वाद सदैव आमच्यावर राहोत हीच प्रार्थना.”
शुभेच्छुक :
पत्नी: सौ. अरुंधती आबासाहेब दळवी.निवृत्त मुख्याध्यापिका,माजी अध्यक्ष खानापूर तालुका प्राथ.शिक्षक सोसायटी,
भाऊ: श्री. मारुती नारायणराव दळवी व सौ. नंदीनी मारुती दळवी
बहिणी: श्रीमती.सुनंदा मल्लू जाधव पाटील (कारलगा),
सौ. मालन नारायण चव्हाण पाटील (वडगाव- बेळगाव)
मुलगा: श्री. प्रसादसिंह आबासाहेब दळवी व सौ. गायत्री दळवी .
पुतणे: श्री. नारायण, श्री. अभिजीत व सौ. सारिका दळवी
कन्या:
सौ. व श्री. शिवानी उमेश कदंब-पाटील बी.ए.कार्यकारी संपादिका बेळगाव वार्ता न्यूज पोर्टल.
सौ. तेजस्विनी दळवी.एम ए. एम.एड, अकॅडमी कोरडिनेटर संजय घोडावत
सौ. व श्री. स्नेहल शिवसिंग सरदेसाई
सौ. व श्री. मिनल विनोद देसाई बी.ए.सीआरएम मँनेजर एसएमव्हीव्ही एज्यूकेट अँडव्हाजर प्रा.लि.
सौ. व श्री. स्मितल प्रदीप पाटील एमसीए डाटा इंजिनिअर कोच.
सौ. व श्री. किशोरी सचिन पाटील एमएससी इन क्वालिटी मॅनेजर मुळगा.
*प्रियदर्शनी जाॅग्राफी एमएससी ,
जीआयएस ,एमटेक टीम लिडर .एशेनच्यूरी सुष्णा.
पुतणी: सौ. व श्री. शामल सुनील देसाई
नातवंड: कु. ऋतुजा, शांतनु, श्रुती, गंधार, आर्याव्रत, यथार्थ, सायली, नील, युग, राजवीर, शिवांश
समस्त दळवी परिवार मणतुर्गा व खानापूर.