संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लोंढा ( ता.खानापूर ) येथील लोंढा हायस्कूलचे चेअरमन व लोंढा ग्राम पंचायतीचे माजी चेअरमन ,भाजप नेते अशोक नेसरीकर यांच्या मातोश्री श्रीमती शालिनी कोनेरी नेसरीकर ( वय. ८२) याचे मंगळवारी दि.१९ रोजी निधन झाले.
त्याच्या पश्चात दोन विवाहित मुलगे,तीन मुली ,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी दि.२० रोजी सकाळी १० वाजता लोंढा येथील निवास्थानावर निघणार आहे.