संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मौजे पिरेगाळी (तिनईघाट) ता.जोयडा येथील ग्रामदैवत श्री राधाकृष्ण मंदिरातील मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम गुरूवारी दि . रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
तरी कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवाहन श्री राधाकृष्ण मंदिर जिर्णोध्दार कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
