संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्ग संदर्भातील कर्नाटक इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलपमेंट बोर्ड च्या विशेष अधिकारी आणि शेतकऱ्यांची कुमार गंधर्व कला मंदिर सुभाष नगर बेळगाव येथील 25/2/26 रोजी सकाळी 11 वाजता होणारी बैठक रद्द झालेली आहे.आणि पुढील मीटिंग बद्दल शेतकऱ्यांना पूर्व कल्पना दिली जाईल अशी माहिती शेतकरी नेते ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी दिली आहे.याची नोंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी.आणि उद्या कोणीही या बैठकीसाठी उपस्थित राहू नये असे आवाहन प्रसाद पाटील यांनी केले आहे

