संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील लायन्स क्लबला जिल्हा राज्यपाल ३१७ ब पीएमजेएफ जयमोल जे नाईक यांची वार्षिक भेटी निमित्त शनिवारी दि.१४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा जता खानापूर येथील कवळेमठ सभा भवन मठ गल्ली ये थे आगमन होणार आहे.
अशी माहिती प्रेसिडेंट लायन विकास कल्याणी,सेक्रेटरी लायन विनय हिरेमठ, ट्रेजरर लायन भाऊराव चव्हाण यानी दिली आहे.
