#नंदगडात पत्रके वाटून जन जागृती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
१७ जानेवारी हुतात्मादिनी कडकडीत हरताळ पाळुन सकाळी ठीक ८:३० वाजता हुतात्मा स्मारक स्टेशन रोड येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नंददड येथील बाजारपेठेत करण्यात आले.
यावेळी ,गोपाळराव देसाई अध्यक्ष खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, आबासाहेब दळवी सरचिटणीस खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण सदस्य, गोपाळराव पाटील मध्यवर्ती म ए समिती सदस्य, राजाराम देसाई मध्यवर्ती म ए समिती सदस्य,धनजय पाटील अध्यक्ष युवा समिती, प्रविण पाटील, डी एम भोसले,सुधाकर पाटील,दिलीप पाटील, कल्लापा पाटील, पांडुरंग पाटील,प्रभू पारिश्वाड कर, कल्लापा वीर, मल्लू देसाई, रूद्रापा ईश्राण, मष्णू पठाण,नारायण पेडणेकर,नारायण पाटील,मधु पाटील , विनायक चव्हाण , शाहु पाटील , हणमंत पाटील, पुंडलिक कवळेकर,किरण पाटील, इत्यादींनी शनिवार दिनांक १७ जानेवारी हुतात्मादिनी कडकडीत हरताळ पाळुन सकाळी ठीक ८:३० वाजता हुतात्मा स्मारक स्टेशन रोड येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे .असे आवाहन नंदगड येथील बाजारपेठेत करण्यात आले


