#माजी नगरसेवकांच्या उपोषणाला यश, सर्वपक्षीय नेत्याचा पाठींबा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील महामार्गावरील अतिक्रमणे हटवून आराखड्यानुसार रूध्दीकरण करावे.यामागणीसाठी मंगळवारी दि.१३ रोजी मा जी नगरसेवक विवेक गिरी व दिनकर मरगाळे यानी नगर पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली.
या वेळी आमरण उपोषणाला तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यानी पाठींबा दर्शविला.आंदोलनलस्थळी सार्वजनिक बांध काम खात्याचे अधिकारी संजय गस्ती,चिप आँफिसर संतोष कुरबेट व इतर अधिकार्यानी उपस्थिती दर्शविली.व बांधकाम आराखड्याची सविस्तार माहिती दिली.त्यानंतर प्रत्येक्षात रस्त्याचे मोड माप करण्यात आले.,तेव्हा महसुल खात्याच्या नकाशात २४ मीटर रस्त्याची रूंध्दी असल्याचे नमुद झाले.
या वेळी सर्वपक्षीय नेत्यानी अधिकार्याना आरोखन करण्याची मागणी केली.तेव्हा तहसीलदारानी साहाय्य भूमी अभिलेख अधिकार्याना रस्त्याचे मोजमाप करण्याचे आदेश दिले.यावेळी पोलिस बंदोबस्ताचा आदेश देण्यात आला.
जोपर्यत रस्त्याच्या रुध्दीकरणाचे आरेखन होत नाही.तोपर्यत आंदोलन कर्त्यानी उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्कर्त्यानी
या वेळी सर्वपक्षिय नेत्यानीआंदोलनकर्त्याना
उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
या वेळी तहसीलदारानी बुधवारी सकाळी व शुक्रवारी शिव स्मारक चौक ते जांबोटी क्राॅस पर्यत सर्वेक्षण करून रस्त्याचे रूंध्दीकरण करण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनस्थळी मार्गदर्शन करताना खानापूर वकील संघटनेचे अध्यक्षअँड. ईश्वर घाडी,मा जी आमदार दिगंबर पाटील,बेळगाव जिल्हाभाजपा अध्यक्ष प्रमोद कोचेरी, शिवसेनेचे के .पी. पाटील, भाजपचे ने ते संजय कुबल,पंडित ओगले,समितीचे ने ते गोपाळ देसाई, गोपाळ पाटील ,आबासाहेब दळवी.पीएलडी बॅकेचे चेअरमन मुरलीधर पाटील,प्रकाश चव्हाण, सुरेश जाधव,विनायक मुतगेकर, गुंडू तोपिनकट्टी,अँड.चेतन मणेरीकर अँड.एच.एन देसाई,जाॅर्डन गोन्साल्विस,आपय्या कोडोळी, प्रकाश गावडे शिवा मयेकर ,यशवंत बिर्जे, सूर्यकांत कुलकर्णी, महादेव कोळी , महादेव घाडी. आदी सर्वपक्षीय ने ते उपस्थित होते.


