संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता.खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप एज्यूकेशन सोसायटी संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन बुधवारी दिं.७ रोजी सायंकाळी ३.३० वाजता शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणावर होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमहालक्ष्मी ग्रूप एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित राह मार आहेत.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून किशोर काकडे निवृत्त अँडमिनीस्टेटीव आँफिसर कुद्रेमुख मंगलोर हे उपस्थित राहणार आहेत.
या वेळी प्रमुख पाहुणे संचालक प्रा.बंडू मजुकर,उपाध्याक्ष प्रा.भरत तोपिनकट्टी हे हजार राहणार आहेत.तसेच सचिव प्रा.आर .एस.पाटील,जाट सेक्रेटरी महादेव बांदिवडेकर,प्राचार्या स्वाती वालवे आ दी नी स्वामी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

