संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव यांच्या पत्नी व गणेबैल ( ता. खानापूर) गावच्या रहिवाशी सध्या गणेशपूर लक्ष्मी नगर हिंडलगा बेळगाव येथील रहिवाशी सौ . अन्नपूर्णा हणमंत गुरव( वय. ६०) याचे गुरूवारी दि.२५ डिसेंबर रोजीअल्पशा आ जा रा ने निधन झाले.
त्याच्या पश्चात पता ,दोन मुलगे, एक मुलगी, दीर, जाऊ , असा परीवार आहे.
त्याच्या अंत्यविधी शुक्रवारी सका ली ११.३० वाजता गणेशपुर हिंडलागा ये थे होणार आहेत.