संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
दारोळी ( ता.खानापूर) येथील बैलगाडी शर्यत उत्साहात पार पडली. या वेळी बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत गुरव होते.
लहान गटातील विजयी मालिकाना अनुक्रमे श्रीसिध्देश्वर प्रसन्न राजहंसगड,श्री बाळूमामा प्रसन्न,बागेवाडी,मारीहाळ, श्रीदुर्गा देवी प्रसन्न एम.के.हुबळी,श्री मसनाई देवी प्रसन्न मोदेकोप, श्री माऊली प्रसन्न बैलुर , श्री चौडेश्वर प्रसन्न राजहंसगड , श्री कलमेश्वर प्रसन्न मोरब, श्री फोंडेश्वर प्रसन्न चापगांव, श्री. बसवेश्वर प्रसन्न संतीबस्तवाड,श्री रामलिंगदेव प्रसन्न कांजळे, श्री सिध्दकला प्रसन्न हेबाळ,आदी रोख रक्कमसह बक्षिसे देण्यात आली.
तर मोठ्या गटातील विजयी बैलजौडी मालकाना अनुक्रमे श्री सिध्दनाथ पावनाई प्रसन्न बैलुर,श्री चव्हाटा प्रसन्न वाघवडे,श्री कलमेश्वर प्रसन्न कगेळी , श्री दुर्गा देवी प्रसन्न नंदगड, श्री भावकेश्वरी प्रसन्न कुप्पटगिरी,श्री रवळनाथ प्रसन्न तुर्कवाडी,श्री चव्हाटा प्रसन्न वाघवडे,श्री कलमेश्वर प्रसन्न सावगांव,श्री
ब्रह्मलिंग प्रसन्न संतिबस्तवाड आदी बक्षिस देण्यात आले.
या वेळी विजेत्याना बक्षिस देताना अध्यक्ष वसंत गुरव, अशोक मनोळकर,यशवंत पाटील, संतोष भरणकर, लक्ष्मण देसाई,दीपक चोर्लेकर,नामदेव पाटील ,प्रकाश गुरव,बाळासाहेब बेळगावकर ,कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.
