#बुधवारी दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नागुर्डावाडा ( ता. खानापूर ) येथील सरकारी मराठी मुलांची शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ए .डी.चोपडे या आपल्या ३० वर्षा प्र दीर्घ शिक्षिकी सेवेतुन निवृत्त झाले आहे.
या निमित्त बुधवारी दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नागुर्डावाडा येथील श्री गणेश मंदिर समोर सेवानिवृत्ति निमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सर्व सदस्य, गावची पंच कमिटी ,गावचे ग्रामस्थ,शिक्षकवर्ग,आजी माजी विद्यार्थी, मित्रमंडळी तसेच नागुर्डा ग्राम पंचायत अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य व निलावडे सी आर सी केंद्रातील सी आऱ. पी. मुख्याध्यापक व
शिक्षकवर्ग आदी उपस्थित राहणार आहेत.