#कार्यक्रम शनिवारी सकाळी ९ वाजता!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळच्या ताराराणी हाय स्कूलच्या आवारात शनिवारी दि.२० डीसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ‘जीवन संगीत मैफिल ‘ कार्यक्रम मराठा मंडळ हाय स्कूल, ताराराणी हाय स्कूल व सिध्दीविनायक इंग्लिश मिडीय स्कूल च्या विद्यार्थ्यासाठी अंभग, भावगीते,भक्तीगीते, समरगीते तसेच लावणी आदी कार्यक्रम होणार आहे.
तरी जीवन संगीत मैफिल कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


