झाड अंकले ( ता. खानापूर ) गावची भुतनाथ यात्रा मंगळवारी दि. १६ व बुधवारी दि. १७ डिसेबर रोजी होत आहे.तरी खानापूर तालुक्यातील भाविकाना भुतनाथ यात्रेच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा !
“भाविकानी यात्रेला उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घ्यावा.”
- शुभेच्छूक:
- श्री. सदानंद होसुरकर
खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते.