खानापूर प्रतिनिधी
चापगांव ( ता.,खानापूर ) गावचे रहिवाशी , माजी पैलवान, शर्यत सम्राट यल्लापा अप्पू पाटील ( वय ८२ ) यांचे सोमवारी दि.८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात दोन कर्ते चिरंजीव , चार विवाहित कन्या , सुना , नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्यविधी उद्या मंगळवारी सकाळी ११वाजता चापगांव येथे होणार आहेत.