आम.विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते शुभारंभ!
संदेश क्राती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी क्रॉस कुपटगिरी गावापर्यतच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
यावेळी आमदार विठ्ठलराव हालगेकर यांच्याहस्ते पूजन करण्यात आले.
त्यानंतर आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी लैला शुगर फॅक्टरी चे एम डी सदानंद पाटील भारतीय जनता पार्टीचे सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी व खानापूर पी के पी. एस. संचालक शंकर पाटील, पंच कमिटी सदस्य मलापण पाटील, पुंडलिक तोलगेकर, नंदू पाटील , सुभाष पाटील व ग्रामपंचायत अध्यक्षा सौ चांगुना पाटील सदस्या कु पद्मश्री पाटील गावातील नागरिक विश्वास किरमिटे प्रभाकर गुंजीकर जोतिबा पाटील ओंकार पाटील एकनाथ भालकेकर नामदेव पाटील संतोष पाटील प्रभाकर पाटील , आनंद सुतार व गावातील नागरिक उपस्थित होते
