# महामार्गावरील खांब्याला दुचाकी जो रा ची धडक!
दुचाकीवरील तीघेजन जखमी!
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव खानापूर महामार्गावरील गणेबैलजवळील भुतनाथ डोंगराच्या पाथ्याशी सोमवारी दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेळगांव हुन खानापूरकडे येणार्या केए २२ ई.एम.२९३० दुचाकीची महामार्गावरील खांब्याला जोराची धडक बसल्याने दुचाकीवर बस ले ले तीघेजन जखमी झाले.
लागलीच त्याना उपचारासाठी हलविण्यात आले.आपघात इतका मोठा होता की, माहामार्गावरील लोखंडी खांब वाकून जमिनाल ठेकला होता. तर दुचाकीवरी तीघेजन जखमी झाले होते.तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले असुन पेट्रोलची टाकी पूर्ण चेपून गेली आहे.दुचाकीची बॅटरी बाहर आली आहे. लोंखडी खांब नेसता तर मोठा अनर्थ घडला असता.
दुचाकी वरील तीघावर ही उपचार सुरू आहेत.
दुचाकीवरूल एकजन हत्तरगुंजीचा तर दोघेजन खानापूरचे असल्याचे घटनास्थवरील नागरिकातुन चर्चीले जात होते.
V
