# नुतन तहसीलदार मंजुळा नायक यांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज .
खानापूर प्रतिनिधी
ख्रिश्चन महामंडळ सरकारी योजनांचा मार्गदर्शन मेळावा खानापूर शहरातील महिला ग्रीज चर्च शाळेच्या सभागृहात नुकताच पार पडला.
यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी कदंबा फाऊडेशनचे अध्यक्ष जॉर्डन गोन्साल्विस होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली.यावेळी प्रमुख म्हणून नूतन तहसीलदार मंजुळी नायक होत्या.व्यासपिठावर मिलाग्रीज चर्चचे फादर जो.मथेरो , संगरगाळी चर्चचे फादर बनोटो फर्नाडिस,सिस्टर प्रेसीला,ख्रिश्चन विकास महामंडळाचे अकबर कुर्तकोटे,कर्नाटक अल्पसंख्यक मंडळाचे मंजु बडसकर, खानापूरचे संयोजक. सुलेमन आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवराच्याहस्ते दीप प्रज्वलन कर न्यास आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून नूतन तहसीलदार मंजूळा नायक यांचा सत्कार करण्यात आला.
या वे ळी तहसीलदार मंजूळा नायक यानी ख्रिश्चन महामंडळ सरकारी योजनेबद्दल नागरी कां ना मार्गदर्शन केले. व सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी कार्य क्रम यशस्विरीत्या पार पा़डण्यासाठी कारू लिमा,संदीप सोज,रूनाल फर्नाडिस,जेम्स लार्ड्रीक्स,व मिनाज आ दी नी विषेश परिश्रम घेतले.
कार्य क्र माला ख्रिश्चन समाजाचे नागरिक सायमन डि सो जा,माय कल नरोला,अग्नेल लोहे,पावलू लोबो आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार जाँर्डन गोन्साल्विस यानी मानले.
