संदेश कांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हलकर्णी. ( ता.खानापूर) येथील रहिवासी श्रीमती रुक्मिणी कृष्णा खानापुरी( वय.६७) मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
हलकर्णी गावचे ज्येष्ठ नागरिक व खानापूर अर्बन बँकेचे माजी संचालक कै. कृष्णा खानापुरी यांच्या त्या पत्नी होत.