#बसनगौडा पाटील. रयत संघटना अध्यक्ष!
खानापूर प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला चांगला दर मिळालाच पाहिजे. कारण शेतकऱ्यानी काबाडकष्ट करून आपल्या शेतात उसाची लागवड केलेली आहे. स्वतःच्या मुलाप्रमाणे ऊस पिकाची जोपासणा केली आहे. त्या शेतकऱ्याच्या ऊसाला 3500 रुपये प्रति टन दर द्यावा.ऊस तोडणी फक्त कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी मिळणारे अधिकृत पैसे घ्यावेत. कारखाना मधील वजन काट्यावर होणारी दोन टनापर्यंतची काटेमारी थांबवावी. अशा प्रकारच्या गैर प्रकारांमध्ये दोषी कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी. ऊस वाहतुकीसाठी टोल नाका घेऊ नये. अशी मागणी रयत संघटनेचे बसनगौडा पाटील यांनी लैला साखर कारखान्यावर जाऊन केली. यावेळी दशरथ बनोशी यांनी खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली.यावेळी ते म्हणाले की,ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे. यासाठी प्रति टन 3500 रुपये दर घोषित करावा. तसेच कारखान्यास कडून होणारी काटेमारी व वाहतुकीतील अन्यायकार थांबवावी. यासाठी रयत संघटनेला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. यावेळी रयत संघाचे राजाना राजाणावर. म्हणाले की, शेतकऱ्यानी काबाडकष्ट करून ऊस उत्पादन करत आहेत. त्याला एक टन ऊस उत्पादनासाठी 2500 रुपये खर्च येतो.परंतु कारखानदार केवळ 2500 ते 3000 इतकाच दर दिला जातो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, खत ,औषध तसेच मजुरांचे वाढते दर लक्षात घेऊन सरकारने 3500 रुपये प्रति टन दर द्यावा. अशी मागणी केली . यावेळी ते पुढे म्हणाले की,शेतकऱ्याच्या उसाला प्रति टन 3500 रुपये दर घोषित करावा. ऊस तोडणी फक्त कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी मिळणारे अधिकृत पैसे घ्यावेत. कारखाण्या मधील वजन काट्यावर होणारी दोन टनापर्यंतची काटेमारी थांबवावी. अशा प्रकारच्या गैर प्रकारांमध्ये दोषी कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी. ऊस वाहतुकीसाठी वापरणाऱ्या ट्रकवर टोल नाक्यावरील कर माफ करावा. अशी मागणी केली यावेळी रयत संघाचे अध्यक्ष बसनगौडा पाटील, पदाधिकारी राजाणा राजाणावर, दशरथ बनोशी, भरतेश जोळद, मडिवाळी गुणाप्पाचे व शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी लैला साखर कारखान्याचे एम.डी. सदानंद पाटील यांनी इतर कारखाने जो दर देतील तो दर आम्ही तुम्हाला देऊ असे आश्वासन दिले. त्यानंतर खानापूर तालुक्याचे तहसीलदार धोंडाप्पा कोमार यांना रयत संघाच्या वतीने शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन 3500 रुपये दर द्यावा.अशा मागणीचे निवेदन सादर केले
खानापूर प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला चांगला दर मिळालाच पाहिजे. कारण शेतकऱ्यानी काबाडकष्ट करून आपल्या शेतात उसाची लागवड केलेली आहे. स्वतःच्या मुलाप्रमाणे ऊस पिकाची जोपासणा केली आहे. त्या शेतकऱ्याच्या ऊसाला 3500 रुपये प्रति टन दर द्यावा.ऊस तोडणी फक्त कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी मिळणारे अधिकृत पैसे घ्यावेत. कारखाना मधील वजन काट्यावर होणारी दोन टनापर्यंतची काटेमारी थांबवावी. अशा प्रकारच्या गैर प्रकारांमध्ये दोषी कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी. ऊस वाहतुकीसाठी टोल नाका घेऊ नये. अशी मागणी रयत संघटनेचे बसनगौडा पाटील यांनी लैला साखर कारखान्यावर जाऊन केली.
यावेळी दशरथ बनोशी यांनी खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली.यावेळी ते म्हणाले की,ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे. यासाठी प्रति टन 3500 रुपये दर घोषित करावा. तसेच कारखान्यास कडून होणारी काटेमारी व वाहतुकीतील अन्यायकार थांबवावी. यासाठी रयत संघटनेला माझा संपूर्ण पाठिंबा आहे.
यावेळी रयत संघाचे राजाना राजाणावर. म्हणाले की, शेतकऱ्यानी काबाडकष्ट करून ऊस उत्पादन करत आहेत. त्याला एक टन ऊस उत्पादनासाठी 2500 रुपये खर्च येतो.परंतु कारखानदार केवळ 2500 ते 3000 इतकाच दर दिला जातो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, खत ,औषध तसेच मजुरांचे वाढते दर लक्षात घेऊन सरकारने 3500 रुपये प्रति टन दर द्यावा. अशी मागणी केली .
यावेळी ते पुढे म्हणाले की,
शेतकऱ्याच्या उसाला प्रति टन 3500 रुपये दर घोषित करावा. ऊस तोडणी फक्त कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी मिळणारे अधिकृत पैसे घ्यावेत. कारखाण्या मधील वजन काट्यावर होणारी दोन टनापर्यंतची काटेमारी थांबवावी. अशा प्रकारच्या गैर प्रकारांमध्ये दोषी कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी. ऊस वाहतुकीसाठी वापरणाऱ्या ट्रकवर टोल नाक्यावरील कर माफ करावा. अशी मागणी केली
यावेळी रयत संघाचे अध्यक्ष बसनगौडा पाटील, पदाधिकारी राजाणा राजाणावर, दशरथ बनोशी, भरतेश जोळद, मडिवाळी गुणाप्पाचे व शेकडो शेतकरी उपस्थित होते.
यावेळी लैला साखर कारखान्याचे एम.डी. सदानंद पाटील यांनी इतर कारखाने जो दर देतील तो दर आम्ही तुम्हाला देऊ असे आश्वासन दिले.
त्यानंतर खानापूर तालुक्याचे तहसीलदार धोंडाप्पा कोमार यांना रयत संघाच्या वतीने शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन 3500 रुपये दर द्यावा.अशा मागणीचे निवेदन सादर केले.