खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील सुरेश चन्नवीराप्पा उप्पीन ( वय.७५ ) यांचे गुरूवारी दि. ११ सप्टेबर रोजी वृध्दपकालीन निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्यविधी शुक्रवारी दि.१२ रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील लिंगायत स्मशानभुमीत होणार आहे.