संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
भुत्तेवाडी ( ता.खानापूर ) येथील प्रगतशील शेतकरी ह भ प तुकाराम तानाप्पा पाटील वय वर्षे ९० यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता निधन झाले ते सह्याद्री मल्टीपर्पज सोसायटी नंदगड शाखेचे सल्लागार होते त्यांचा अंत्यविधी बुधवारी सकाळी ११ वाजता भुत्तेवाडी येथे होणार आहे त्यांच्या पश्चात एक चिरंजीव दोन विवाहित कन्या नातवडे पंतवडे असा परिवार आहे भुत्तेवाडी येथील सुधाकर तुकाराम पाटील यांचे ते वडील होत