संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
गर्लगुंजी (ता.खानापूर ) गावातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी सादर केलेल्या गणेश मुर्ती.
- सार्वजनिक गणेश मंडळ अमृतनगर.
- सार्वजनिक गणेश मंडळ लक्ष्मी गल्ली.
- सार्वजनिक गणेश मंडळ चव्हाट गल्ली.
- सार्वजनिक गणेश मंडळ सावंत गल्ली.
- सार्वजनिक गणेश मंडळ पाटील गल्ली.
- सार्वजनिक गणेशमंडळ कुलकर्णी गल्ली
- सार्वजनिक गणेश मंडळ देसाई गल्ली.
- सार्वजनिक गणेश मंडळ कुंभार गल्ली.
- सार्वजनिक गणेश मंडळ मारूती गल्ली.
- सार्वजनिक गणेश मंडळ बिरजे गल्ली.





