{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
#आम.विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते उदघाटन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मुडेवाडी ( ता.खानापूर ) येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेची इमारत सरकारच्या निधीतून बांधण्यात आली आहे.
त्या नुतन इमारतीचा उदघाटन सोहळा आज सोमवारी दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
यावेळी नुतन इमारतीचे उदघाटन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुक्याचे बी ई ओ रामाप्पा पी उपस्थित राहणार आहे.त्याचबरोबर शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष परशराम पुंडलिक चौगुले व सर्व सदस्य तसेच गावचे पंचमंडळी ,इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक एम.व्ही.चोर्लेकर यानी केले आहे.
