संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी (ता.खानापूर ) येथील जेष्ठ नागरिक व महाराष्ट्र एकिकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते कृष्णाजी सोमान्ना उत्तुरकर ( वय ८५ ) याचे शुक्रवारी दि. २ आँक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्यविधी शनिवारी सकाळी १०.३० वाजता तोपिनकट्टी स्मशान भूमीत होणार आहे.
त्याच्या पश्चात पत्नी,विवाहित मुलगा, मुलगी, सुन, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
मजगांव, आंबेवाडी( ता. खानापूर ) मराठी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक आर के उत्तुरकर यांचे ते वडील होत.