#लोकप्रतिनिधी, वनखात्याकडे रानडुक्करांचा बंदोबस्तची मागणी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील करीकट्टी येथील सर्वे नंबर ०५ मधील सेबँस्टीन बावतीस सोज या शेतकरच्या मालकीचा दोन एकर जमिनीतील ऊसाची रानडुक्करकडुन प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकर्यावर आर्थिक संकट ओढविले आहे. तेव्हा वनखात्याच्या अधिकार्यानी घटनास्थळी भेट देऊन रानडुक्करानी केलेल्या ऊसाच्या पिकाची पाहणी करावी, व शेतकर्याला न्याय द्यावा.नुकसान भरपाईची रक्कम मंजुर करावी.व तालुक्याच्या लोकप्रतिनिधी जंगली प्राण्याकडुन होनार्या नुकसानी बाबत वनखात्याला समज द्यावी.से तक क्या ना सहकार्य करावे.
अली मागणी यल्लापा चन्नापूर,किशोर मिठारी, रामानंद अंबडगट्टी,अंतोन सोज,बीस्टापा सूंबळी,रमेश वीरापूर, शिवाजी अबंडगट्टी,गोपाल अक्षिमणी आदी शेतकर्यानी केली आहे.