संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शिवाजीनगर (ता. खानापूर) येथील वयोवृद्ध रहिवासी श्रीमती तुळसा एम. जळके( वय ८४) यांचे रविवारी दि.२ रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना,मुली, नातवंडे असा परिवार आहे.
शिवाजीनगर येथील रहिवाशी एलआयसी चे विमा प्रतिनिधी. जगदीश जळके व प्रा. राकेश जळके यांच्या त्या मातोश्री होय.
अंत्यविधी आज दुपारी तीन वाजता. खानापूर येथी (सूर्या स्वामिल) च्या समोर स्मशानभूमीत होणार आहे.