संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील पृथ्वी इन्स्टिट्यूटच्या सन २०२६ बॅचचा विद्यार्थी विठ्ठल कृष्णा कालमंकर (ओलमणी) याने पृथ्वी इन्स्टिट्यूट मधुन शिक्षण घेत, इंडियन आर्मी मध्ये भरती होऊन बेंगलुर येथून कसम परेड घेऊन नुकताच पृथ्वी इन्स्टिट्यूट ला भेट दिली.
यावेळी पृथ्वी इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर पुंडलिक गावडा पाटील यानी सैनिक विठ्ठल कलमंकर याचे पुष्पगुच्छ व पेढे भरवुन त्याचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने जीद्द व प्रामाणिकपणे अभ्यास करून अग्नीवीर, आर्मी, अग्नीवीर वायू, इंडियन नेव्ही,एस एस सी जी डी मधुन यश संपादन करावे, असे मार्गदर्शन केले.
तेव्हा पृथ्वी इन्स्टिट्यूट मध्ये ज्याना प्रवेश घ्यायचा असेल तर येत्या ३ आँगष्ट पासुन या इन्स्टीट्यूटमध्ये अग्नि वीर आर्मी,अग्नि वीर वायु,इंडियन नेव्ही, एस एस सी जी डी या नवीन बॅच सुरू होत आहेत, ज्याना अँडमिशन करून क्लासचा लाभ घ्यावा,असे आवाहन पृथ्वी इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर पुंडलिक गावडा पाटील यानी केले आहे.
संपर्क साठी मो.नं.9632873102,9380976608
