दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील शहरासह तालुक्यात आज गुरूवारी दि.२३ रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत केंद्रात दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने आज दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजे पर्यत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
तेव्हा खानापूर शहरासह तालुक्यातील प्रत्येक खेड्यात इतर परिसरात वीजपुरवठा खंडीत होणार आहे.
अशी माहिती खानापूर तालुका हेस्काॅमचे सहाय्यक कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले यानी दिली आहे.
तेव्हा खानापूर शहरासह तालुक्यातील नागरीकानी सहकार्य करावे. अशी मागणी खानापूर तालुका हेस्काॅमचे सहाय्यक कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले यानी केली आहे.

