#नूतन ८वीच्या विद्यार्थ्यानी घेतला लाभ!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील जांबोटीक्राँस जवळील बी ई ओ कार्यालयाला लागुन असलेल्या सरकारी मराठी माध्यमिक हायस्कूल मध्ये
शैक्षणिक साहित्याचे वाटप एलआयसी अँडवायझर (Lic adviser ) सुधाकर वारके यानी नवीन सुरु झालेल्या इयत्ता 8वी मराठी विभागाच्या विध्यार्थ्यांना नुकताच करण्यात आले.
तसेच ह्यावर्षी जो विध्यार्थी इयत्ता दहावी मध्ये प्रथम येईल त्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी खानापूर सरकारी माध्यमिक हायस्कूलचे अध्यक्ष संजय मादार, प्रभारी मुख्याध्यापक रवी सरनाईक, सामाजिक कार्यकर्ते यशवंत देसाई तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते.