कै.मारूती नारायणराव दळवी
आमच्या मणतुर्गा गावचे जेष्ठ नागरिक व निवृत्त पोस्ट मास्तर कै.मारूती नारायणराव दळवी याचे दि.२३ जुन रोजी आकस्मिक आपघाती निधन झाले.त्याच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.त्याच्या दु:खात आम्ही श्री रवळनाथ देवस्थान बांधकाम कमिटी सहभागी आहोत.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. ही ईश्वर चरणी प्रार्थना!
शोकाकूल:
श्री. आबासाहेब दळवी,अध्यक्ष: श्री रवळनाथ मंदिर बांधकाम कमिटी,
श्री.बाळासाहेब शेलार कार्याध्यक्ष,
श्री.शांताराम पाटील खजिनदार,
श्री.प्रकाश गुरव सेक्रेटरी,
श्री.मल्लापा देवलतकर सदस्य,
श्री.प्रकाश पाटील सदस्य,
श्री.दत्तु पाटील सदस्य,
श्री.नामदेव गुरव सदस्य,
श्री.मर्याप्पा देवकरी सदस्य,
श्री.प्रभाकर बोबाटे सदस्य,
श्री.विजय भटवाडकर सदस्य,
श्री.रामलिंग चोर्लेकर सदस्य,
श्री.बळवंत देसाई सदस्य,
श्री.दिपक पाटील सदस्य व ग्रामस्थ मणतुर्गा ता.खानापूर.