संदेश क्रांती न्यून्यू:ज
खानापूर प्रतिनिधी
मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खानापूर येथील मराठा मंडळ हाय्यर सेकेंडरी स्कूलचे जेष्ठ शिक्षक जोतिबा डी.बीर्जे, एस डी गुरव,व शिपाई प्रताप देवळी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा आज बुधवारी दि.२४ रोजी सकाळी ११ वाजता हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा डाॅ.राजश्री नागराजू ( हलगेकर) उपस्थित राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक परशराम गुरव, शिवाजी पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी सेवानिवृत्त सत्कार सोहळ्याला सर्वानी
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे .असे आवाहन मुख्याध्यापक के.व्ही.कुलकर्णी यानी केले आहे.